नागोठणे येथील मोहल्ला मधील रहिवासी वाहन चालक असलेला अन्वर अजीज पिंजारी वय 55 वर्षे हा शनिवार 23 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास ऐतिहासिक नागोठणे – वरवठणे पूलावरून जात असता तोल जाऊन पाण्यात पडून वाहून गेला होता. त्यांचे प्रेत साधारण 48 तासांनी सोमवार 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 वाजण्याच्या सुमारास सांबरी येथील खाडी पात्रात सापडली आहे.