भक्तांची अपार श्रद्धा असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादायी बोर्डीकर यांनी दुपारच्या सुमारास सहकुटुंब नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले.यावेळी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर आपल्या कुटुंबासह व आमदार मोनिकाताई राजळे यांची यावेळी उपस्थिती होती