बार्शीटाकळी तालुक्यासह अकोला जिल्ह्यातील पाच हजार मराठा बांधव म्हणून जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आरक्षण संदर्भात लढा उभारला आहे या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातूनही मराठा बांधव मोठ्या संख्येने रवाना होत आहेत दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त मध्ये रवाना होत आहेत