अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव या प्रमुख विसर्जन स्थळांची पाहणी आज २ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता केली.आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच पर्यावरण पूरक विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.या पाहणीदरम्यान आयुक्तांनी तलाव परिसरातील स्वच्छता, विसर्जनासाठी केलेल्या व्यवस्था, रोषणाई, सुरक्षा उपाय, आपत्कालीन....