दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी गावाजवळ प्रवाशाची दुचाकी व रोख रक्कम लुटली दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी गावाजवळ दुचाकीस्वारावर दोन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवत सुमारे ८६ हजारांचा मुद्देमाल लुटून पसार झाल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. प्रविण रामचंद्र वांझाड (वय ३६, रा. तुपटाकळी) हे आपल्या दुचाकी (क्र. एमएच-२९ सीडी १२११)ने तुप टाकळी गावाकडे जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. “आम्हाला वाई मेंडी गावाला जायचे आहे, म्हणून लुटले.