शहरातील हुलसिंग नगर मधील 26 वर्षीय युवक बाथरूमला गेला असता अचानक कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास घडली असून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.मनोज दत्तात्रय सोनार क्य 26 रा.हुलेसिंग नगर, करबंद नाका शिरपुर असे मयताचे नाव आहे.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ चेतन सोनवणे करीत आहे.