पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत ब्राह्मणवाडा येथे धाड टाकून आरोपी नामे आदित्य चक्रधर मांगे शुभम राजेश हितेश गंगाधर कडस्कर नितेश ज्ञानेश्वर वाघ ्यंकटी गंगाधर हजारे कुणाल भारत मेश्राम सौरभ गणेश माटे राकेश सेवक राम मेश्राम यांच्याकडून दोन लाख 83 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला