पाचोरा- भडगाव विधानसभेतील शिक्षण क्षेत्रासह, सहकारातील ज्येष्ठ नेते प्रताप नाना पाटील व त्यांच्या कन्या जिल्हा दूध संघाच्या संचालिका तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ. पूनम पाटील यांनी राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन, आमदार मंगेशदादा चव्हाण, भाजपा नेते अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करून आपल्या राजकीय आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.