आज दिनांक सहा सप्टेंबर सकाळी 11 वाजता गणपती बाप्पा आपल्याला आज निरोप देत आहे. आणि पुढच्या वर्षी लवकर या असा देखील आपण निरोप देत आहे. विसर्जनामुळे दुःख पण आहे आणि आनंद पण आहे आनंद असा आहे की पुन्हा येणारच आहे. मनमुराद आनंद घेत आहे साकडं बिकडं काहीही नाही. शिवाजी महाराजांसमोर आता मस्तक होणे म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की आपण शिवाजी महाराजांची विचाराची आहे. मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून अंबादास दानवे यांचा टोला