आमदार संतोष दादा बांगर यांनी लाख येथील सुधाकर घाटोळकर या ब्रेड ट्रीमर व पॅरेसिस झालेल्या रुग्णास आर्थिक मदत केली होती व उपचार पूर्ण झाल्या नंतर आमदार संतोष दादा बांगर यांची भेट घाटोळकर कुटुंबीयांनी घेतली व आभार मानले आहेत अशी माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर वार गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाली आहे