Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: भिलेवाडा गावात सौर ऊर्जा प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार

Bhandara, Bhandara | Aug 26, 2025
भंडारा तालुक्यातील भिलेवाडा गावात पांडव कॉलेज शेजारील ३ एकर जागेवर True North Kusum Solar Pvt. Limited तर्फे उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वा. दरम्यान पार पडला. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. ग्रामस्थांच्या उत्साहात आणि सहकार्याने सोहळा अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us