खैरी वलमाझरी ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांच्या अध्यक्षतेखाली अभिनव उपक्रम संकल्पनेतून कर भरणाऱ्यांच्या लकी ड्रॉ ची सोडत ग्रामसभेत सोमवार दि25ऑगस्ट सायंकाळी 5वाजता काढण्यात आली यात प्रथम ईश्वरचिठ्ठीत निघालेल्या प्रमोद लांजेवार यांना विमानाचा नागपूर हैदराबाद मोफत प्रवास मिळणार आहे तर दुसऱ्या चिठ्ठीत विशाल वाघाडे यांना100किलो तांदूळ व आणखी चार मोठी बक्षीसे दिली जाणार आहे व संपूर्ण कर भरणाऱ्या सर्व नागरिकांना वर्षभर मोफत शुद्ध पाणी व वर्षभर मोफत दळण दिले जाणार आहे