बिनबा गेट परिसरातील राजनूर सेलिब्रेशन जवळील दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकानेआज दि .11 सप्टेंबर 12 वाजता कारवाई करून 150 किलो प्लास्टीक जप्त केले आहे. शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या दुकानदाराकडुन 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.सदर व्यावसायिकावर ही पहिल्यांदा कारवाई करण्यात आली आहे.