आज शुक्रवार दि २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील वाका या गावाततील ग्रामस्थांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओ मध्ये लोहा तालुक्यातील वाका येथील ग्रामस्थांनी असे म्हटले आहे की गत २० दिवसांपासून वाका या गावात विद्युत डिपी नसल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असल्याचे म्हटले आहे तसेच दोन दिवसांत नवीन डिपी नाही बसविल्यास डिपीवर बसुन उपोषण करण्याचा इशारा सुद्धा आज दुपारी ग्रामस्थांनी दिल