फिर्यादी मुंजा लक्ष्मणराव वाघमारे राहणार लोहगाव यांच्या मोबाईल फोनवर अश्लील शिवीगाळ करून घराच्या दारावर दगड आणि काठीने मारून नुकसान केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेसात ते सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुंजा लक्ष्मणराव वाघमारे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिसात तिघांविरोधात आज शनिवार २३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल.