Install App
k.cnews
This browser does not support the video element.
गंगाखेड: श्री गणेश मूर्ती विसर्जन करताना ट्रकची ट्रॅक्टरला धडक, आठ जखमी, खळीपाटी येथील गोदावरी नदी पुलावरील घटना
Gangakhed, Parbhani | Sep 7, 2025
श्री गणेश मूर्ती विसर्जन करताना गंगाखेड तालुक्यातील खळीपाटी येथील गोदावरी नदी पुलावर ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिली यामध्ये आठ जण जखमी झाले ही घटना शनिवार दिनांक 6 सप्टेंबरला रात्री नऊच्या सुमारास घडली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!