Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: फ्रेजरपुरा परिसरात अल्पवयीन विवाह उघडकीस; अल्पवयीन गर्भवती, पतीसह सासू सासरे व पालकांवर गुन्हा दाखल

Amravati, Amravati | Sep 11, 2025
फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील वडाळी परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह करून दिल्याने ती गर्भवती झाली. अखेर ८ सप्टेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात तिने बाळाला जन्म दिला. मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट होताच डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवत तिचा पती, सासरे, सासू तसेच आई-वडिलांविरोधात अत्याचार, पोक्सो कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता व तिचा पती हे आपसात आतेभाऊ मामभाऊ भावंड असून दोघा
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us