हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर जाऊन मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना जाहीर समर्थन दर्शवून तात्काळ शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या असे मत व्यक्त केले. तसेच सरकारने मराठ्यांचा अंत पाहू नये असे सुद्धा याप्रसंगी सांगितले.