लातूर :-- लातूर शहर पूर्व भागातील गरुड चौकातील ओम नमो नमो गणेश मंडळाच्या वतीने आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सर्व रोग रक्त तपासणी व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उदघाटन क्षत्रिय अधिकारी समाधान सुर्यवंशी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.