वर्धा जिल्ह्यातील दहेगाव येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे दहेगाव स्टेशन गावातील नदीला आज 12 सप्टेंबरला मध्यरात्री तीन वाजता पासून मोठ्या प्रमाणात पूर आला व गावातील बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी होते तरी तेथून बोदड येथील काही प्रवासी वायफड येथून दवाखान्यांकरून रात्री 1 दरम्यान बोदड येथे जात असताना ऑटो चालकांनी ऑटो बोगद्यातून टाकला व तो ऑटो वाहत जाऊ लागला ऑटो