धुळे शहरातील वाडिभोकर रोड सौजन्य क्लिनिक समोरुन डॉक्टरची कार चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 23 ऑगस्ट शनिवारी दुपारी एक वाजून चार मिनिटांच्या दरम्यान पश्चिम देवपूर पोलीसांनी दिली आहे. शहरातील वाडिभोकर रोड सौजन्य क्लिनिक समोरुन 12 जुलै सायंकाळी पाच ते 28 जुलै दुपारी दोन वाजेच्या दरम्यान सचिन मधुकर पाटील वय 45 व्यवसाय डॉक्टर राहणार प्लॉट नंबर 5 अ विजय पोलीस कॉलनी वाडी भोकर रोड देवपूर धुळे. यांच्या मालकीची कार क्रमांक एम एच झिरो चार एफ 2500 पसाट ब्राऊन रंगाची तिची अंदाज