Download Now Banner

This browser does not support the video element.

पनवेल: पनवेल जेएनपीटी मार्गावर कंटेनर यार्डमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चोऱ्यांमध्ये  तब्बल साडेआठ लाख रुपयांच्या मालाची चोरी

Panvel, Raigad | Sep 9, 2025
पनवेल जेएनपीटी महामार्गावरील कंटेनर यार्डमध्ये दोन वेगवेगळ्या चो-या झाल्या असून तब्बल साडेआठ लाख रुपयांच्या मालाची चोरी झाली आहे. रात्रीच्यावेळी तोंडाला कापड बांधून चोरटे कंटेनर यार्डमध्ये शिरून या चो-या करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. सलग दोन दिवस महामार्गावरील कंटेनर यार्डमधील मालाच्या सूरक्षेबाबत व्यापारीवर्गाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us