एलआयसी पॉलिसीचे पैसे भरण्यासाठी एल आय सी शाखेत थांबलेल्या एजंटची पैश्यांची पिशवी अज्ञाताने लंपास केल्याची घटना मंगळवार रोजी दुपारी पावणे दोन ते सव्वादोन वाजेच्या दरम्यान घडली.या प्रकरणात वैजापूर पोलिसांत अज्ञात व्यक्ती विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.