Download Now Banner

This browser does not support the video element.

माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांच्या आरोपावर उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया

Kurla, Mumbai suburban | Aug 1, 2025
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात संघ प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्यासाठी दबाव आणल्याच्या माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांच्या आरोपावर आज शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us