यवतमाळ शहरात गणपती विसर्जनाला सुरुवात झाली.परंतु यवतमाळ शहरातील नेहरू चौकातून गणपती विसर्जन मिरवणूक जात असताना त्या ठिकाणी मिरवणुकीमध्येच रोशन,आदित्य आणि भूषण नामक युवकांनी गर्दीमध्ये शिरूर आरडाओरड सुरू केली या घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.