Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव फाटा परिसरामध्ये दहशत माजविणाऱ्या तरुणाला फुलंब्री पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दोन फुटी असलेल्या तलवार ही जप्त करण्यात आली. त्यामुळे या परिसरात मोठे खळबळ उडाली होती. प्रकरणी 19 वर्षे तरुणाच्या विरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.