दिनांक 5 सप्टेंबर रोजी राजवाडा जवळ, एका अल्पविन मुलीला अपहरण करून, आज्ञात स्थळी नेऊन तिला मारण्याचा प्रयत्न केला, सुदेवाने यात ही मुलगी वाचली असून, तिच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहे, या संदर्भात संबंधित आरोपीला अद्यापही पकडले नसून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे संबंधित आरोपीला लवकरात लवकर पकडून या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी महिलांनी आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना निवेदनाद्वारे केली आहे.