तन्मय देवेंद्र दुबे वय १६ वर्षे ११ महिने राहणार ग्रामसेवक कॉलनी याने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीचे नाना लक्ष्मीनारायण शर्मा यांचे राणा ट्रेडर्स देशी दारूचे दहा लाख रुपये आरोपी आदित्य सुरेश महाजन यांच्यावर असल्याने फिर्यादीच्या आजोबांनी पैशाची मागणी केली असता आरोपीने दिले नसून २८/०२/२५ रोजी आरोपीने फिर्यादीचे आजोबांच्या राहत्या घरी जाऊन अक्ष्लील शिवीगाळ केली त्यावेळी फिर्यादीच्या आजोबांनी आरोपींचा व्हिडिओ काढून व्हायरल केला या कारणावरून आखरे ॲन्ड मंडलापुरे रस्त्यावर अपहरण केले.