Download Now Banner

This browser does not support the video element.

मारेगाव: दारूच्या नशेत मुलाकडून जन्मदात्या वडिलाला निर्दयीपणे मारहाण कोसारा येथील घटना मारेगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Maregaon, Yavatmal | Sep 7, 2025
मारेगाव तालुक्यातील कोसारा गावात दारूच्या नशेत मुलानेच जन्मदात्या वडिलावर हल्ला चढवून जखमी केल्याची घटना गुरुवार ४ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us