Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगाखेड: घरातील सामानाच्या पिशवी मध्ये घुसला विषारी साप : जनाबाई नगर येथील घटना

Gangakhed, Parbhani | Oct 2, 2025
गंगाखेड येथील जनाबाई नगर परिसरातील एका घरामध्ये सामानाच्या थैलीमध्ये रात्री अंधारामध्ये घुसला विषारी मन्यार साप. सर्पमित्र किरण भालेराव यांनी घटनास्थळी जाऊन सदरील सापाला केले रेस्क्यू व घरातील नागरिकांना केले भयमुक्त.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us