पीएमआरडीए च्या कार्यालया बाहेर काही अंतरावर पोलिसांनी बॅरीगेट लावून आडवला. मोर्चात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, खेड विधानाभा क्षेत्राचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आणि उद्योजक उपस्थित होते.