महाराष्ट्र राज्य बालवाडी अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने वर्ध्यात जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी धरणे आंदोलन देखील करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड दिलीप उटाने यांनी केले आहेय. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना समान वेतन, दरमहा पेन्शन तसेच ग्रॅच्युटी द्यावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहेय. योजनेच्या व्यतिरिक्त कामे अंगणवडी सेविकांना दिली जातात. त्यामुळे अंगणवडीत शिकणाऱ्या विदयार्थ्यांचे नुकसान होतेय. परिणामी पालक देखील मुलांना अंगणवाडीत प्रवेश करण्यासाठी धजावत