पुणे : पैशासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पर्वती परिसरातील दत्तवाडी येथे ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. मयत साजिदा असिम शेख (वय २३, रा. गल्ली क्र. ९३, जनता वसाहत, पर्वती, पुणे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. साजिदाचे लग्न होऊन ती मुलांसह सासरी राहत होती. परंतु सासरच्या मंडळींनी पैशासाठी वारंवार मागणी करीत तिचा शारीरिक व मानसिक छ