आज ११ सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी १ वाजता मिळालेल्या माहितीनुसार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरअंतर्गत एम.ए. जेंडर अँड वुमेन्स स्टडीज हा आंतरविद्याशाखीय पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यात येतो. स्पर्धा परीक्षा तसेच एनजीओजमधील करिअरच्या दृष्टीने सदर अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आहे.या अभ्यासक्रमाच्या मागील वर्षीच्या दोन विद्यार्थांनी करिअर संधीचा शोध घेऊन यश प्राप्त केले.यामध्ये राहुल कांबळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या अराजपत्रित गट....