देऊळगाव राजा दिनांक १३ सप्टेंबर रोजी ११ वाजता शहरातील दिनदयाल विद्यालय येथे श्री गणेशोत्सव प्रोत्साहन समिती 2025 देऊळगाव राजा यांच्या वतीने श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध देखावे चे सादरीकरण केल्याबद्दल विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळेस श्री गणेशांत्सव प्रोत्साहन समितीचे अध्यक्ष ब्रिजमोहन मल्लावत व पदाधिकारी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती