देसाईगंज तालुक्यातिल कुरुड प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत करण्यात आलेल्या आशास्वयंसेविका पदभरतीत मोठा घोळ झाला असुन निवड समिती ने नियम धाब्यावर बसवुन पाञ विधवा महिलेला डावलले आहे असा आरोप करीत याबाबद चौकशी करीत ही भरती प्रक्रिया रद्द करीत नव्याने पारदर्शक पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी आज दि.२९ आगस्ट शूक्रवार रोजी दूपारी २ वाजता तहसीलदार देसाईगंज यांचा मार्फत वंचित बहूजन आघाडीचा वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंञी आरोग्य मंञी, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा आरोग्य अधिका