. ज्यामध्ये एक डिलिव्हरी बॉय चक्क घराचे गेट बंद असताना आत मधून पार्सल घेत असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पडत आहे. अशा घटना नागपुरात मंगळवारी अजनी आणि बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये पार्सल देण्याच्या बहाण्याने डिलिव्हरी बॉय च्या वेशभूषेत आरोपी आले आणि त्यांनी महिन्याच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला.