स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्गच्या वतीने मालवण तालुक्यातील दत्तक घेण्यात आलेल्या क्षय रुग्णांना फूड बास्केट वितरण स्टेट बँकेचे शाखाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले .त्याचप्रमाणे स्टेट बँकेतील इतर अधिकारी यांनी देखील पुढे बास्केटचे वितरण केले यावेळी स्टेट बँक साठी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री निलेश मटकर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर राहून साळुंखे जिल्हा लेखा व्यवस्थापक श्री निलेश गावडे श्री गणेश जाधव आरोग्य निरीक्षक श्री नितीन नाईक आरोग्य निरीक्षक व श्री.मोरजकर समन्वयक, इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.