फुलंब्री तालुक्यातील रोजगार सेवकांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलन कर्त्यानी घेतला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात रोजगार सेवकांची उपस्थिती होती.