भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि घरगुती गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे थीम तयार करण्यात आले. अशाच प्रकारे भंडारा शहरातील राणी लक्ष्मीबाई वार्ड येथिल ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी गणपती बाप्पांची स्थापना केली असून ओबीसी, एससी एसटी शिष्यवृत्तीच्या रकमेत 15 वर्षांपासून वाढ झाली नाही. ती वाढ करावी, मुलींचे मोफत शिक्षणासाठी कायदा अमलात आणावा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावं आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका..