निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र तात्काळ वितरित करा - आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी एकाच वेतन श्रेणीमध्ये सलग १२ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तीला वरिष्ठ वेतन श्रेणी तर २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तीला निवड श्रेणी प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार ३० एप्रिल २०२५ पर्यंत १२ व २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांचे निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण देण्यात आले. परंतु आतापर्यंत या प्रशि