बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी वाशीम जिल्हाधिकारी यांच्या मार्फत बंजारा समाजाने मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी. गोर बंजारा समाजाने अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करत वाशीम जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात हैद्राबाद राज्याच्या १९२१ च्या गॅझेटमधील नोंदी, विविध जिल्हा गॅझेट्स, महसूल रेकॉर्ड तसेच भारत सरकारच्या जनगणना अहवालांमध्ये गोर बंजारा/लंबाडी समा