– वाघोली परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका बंद घरात घरफोडी करून साडे-दोन लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत अलकानंद बंगला, दुबेनगर लेन नं. ०२, केसनाथ रोड, वाघोली येथे घडली. फिर्यादी ७१ वर्षीय इसम हे आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना, अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर शयनकक्षातील कपाट फोडून ४५ हजार रुपये