खान आहे त्यांना बाण कधी मिळणार नाही धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जो चालतो त्या एकनाथजी शिंदे सोबत आहे हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध झालेले आपण विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल बघितला तर त्या निकालामध्ये खरी शिवसेना कोणाची खरा शिवसेना पक्ष कोणाचा हे जनतेने सिद्ध करून दाखवलं आहे अशी प्रतिक्रिया नवनाथ बन