शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात विविध शेती कामांमध्ये बैलाची महत्त्वाची भूमिका असते त्या बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण आनंदाने साजरा केला जातो या दिवशी बैलांना आंघोळ घातल्या जाते त्यांच्या शेंगांना रंगबिरंगी दोरी फुले आणि दागिन्यांनी सुशोभित केली जाते पाठीवर नक्षीकाम केलेली झूल बेळगाव डोक्याला बाशिंग गळ्यात कवळ्याची माळ नवीन घंटा नवीन व्यसन पायात पुढे घालून सजावट केली जाते त्यानंतर आठवडी बाजार येथे तोरणाखाली त्यांना आणण्यात आले पोळपाण्यासाठी हजारो नागरिकांनी एकच गर्दी केल