आज बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात सिटु संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा काॅम्रेड उज्ज्वला पडलवार यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परीसरातील लोकमान्य मंगल कार्यालय येथे दि १२ ऑक्टोबर रोजी सिटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे अधिवेशन असल्या बाबतची सविस्तर माहिती देत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आज दुपारी पडलवार यांनी केले आहे.