हनमंतवाडी येथील रमणजी कोयले यांचे वडील स्व. रामभाऊ कोयले यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. या कठीण प्रसंगी आज आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी कोयले कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन पर भेट घेतली व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.