Download Now Banner

This browser does not support the video element.

राधानगरी: मैत्री हॉटेलजवळ धार्मिक स्थळात दारूच्या बाटल्या ठेवून धार्मिक तेढ, शिवाजीनगर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल

Radhanagari, Kolhapur | Sep 2, 2025
इचलकरंजी शहरातील शाहू पुतळा परिसरातील मैत्री हॉटेलमध्ये धार्मिक स्थळाजवळ दारूच्या बाटल्या ठेवून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी हॉटेल मालकासह चौघांविरोधात सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता शिवाजीनगर पोलिसातून मिळाली. पोलिसातून मिळालेली माहिती अशी की  मैत्री हॉटेलचे मालक इस्माईल रमजान यांच्या हॉटेलमध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us