गडचिरोली जिल्हयाच्या विविध भागात उद्योगासाठी जमीन दया, आम्ही तुम्हास योग्य मोबदला देवु, व नोकरी देवु असे फसवे आश्वासन देवुन शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर खरेदी करणारी दलालांची टोळी सक्रीय झाली असून शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या या दलालांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मांगणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावरी होळी यांनी जिल्हाधिकारी आविष्यांत पांडा व पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्याकडे निवेदनाव्यारे केली आहे . गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, आलापल्ली, लगाम, इल्लुर