गंगाखेड तालुक्यातील खळी येथे केशव घुलेश्वर यांच्या घरातील कपाटामध्ये बुधवारी रात्री तीनच्या सुमारास जाऊन बसला मन्यार जातीचा अति विषारी साप. कपाटात साप दिसल्यामुळे घरच्यांची तारांबळ उडाली त्यांनी सर्पमित्रांना फोन करून कळविले असता सर्पमित्र राजे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन सदरील विषारी सापास रेस्क्यू करून घरातील मंडळींना केले भयमुक्त व सापास दिले जीवनदान